कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे हस्ताक्षर स्पर्धेत उज्ज्वल यश

*🛑शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेचे हस्ताक्षर स्पर्धेत उज्ज्वल यश*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेने रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील हस्ताक्षर स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले. शाळेने एकूण २ गोल्ड मेडल, २ सिल्व्हर मेडल व १ ब्रॉन्झ मेडल ची कमाई केली आहे.

यात रुची सच्चिदानंद मेस्त्री (इयत्ता तिसरी) – गोल्ड मेडल, लावण्या अजित नाईक (इयत्ता चौथी)- गोल्ड मेडल, काव्या अर्जुन राऊळ (इयत्ता तिसरी) -सिल्व्हर मेडल, आर्या गजानन सामंत (इयत्ता चौथी)- सिल्व्हर मेडल, मनस्वी अजित सातार्डेकर (इयत्ता तिसरी)-ब्राॅन्झ मेडल पटकावित उज्ज्वल यश मिळविले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धेश तेंडोलकर, माजी अध्यक्ष विवेक नार्वेकर, शिक्षिका अस्मिता गोवेकर, वर्षा गवस, सीमा सावंत, सरीता पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!