कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑अजित दादा पवार यांचा धावता आंबोली दौरा

*🛑अजित दादा पवार यांचा धावता आंबोली दौरा*

 

*🛑वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्राला भेट*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी आंबोली येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्राला भेट दिली. नियोजित कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी त्यांनी थोडासा वेळ काढून या ठिकाणी होत असलेल्या उसाच्या संशोधनाबद्दल माहिती जाणून घेतली .तसेच “ए.आय.” तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणते निर्णय किंवा संशोधन करता घेत येईल? याची चर्चा वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांबरोबर केली. यावेळी सावंतवाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार दीपक केसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब प्रांताधिकारी हेमंत निकम तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!