🛑कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा
*🛑कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि- २७:-* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी. प्रशालेमध्ये 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पंचायत समिती,सावंतवाडी यांच्या वतीने राबविण्यात येणारा क्षयरोग निर्मूलन सप्ताह निमित्त प्रशालेमध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक तसेच ज्येष्ठ शिक्षिका यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आरोग्य विभागाचे अधिकारी श्री अभिजीत टिळवे यांनी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त माहिती, क्षयरोगाचे लक्षणे, क्षय रोगावरील उपाय, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी, प्रतिकार शक्ती वाढविणे विषयावर उपस्थितांना माहिती दिली. तसेच टीबी हारेगा, देश जितेगा! होय आपण क्षयरोग निश्चितच संपवू शकतो, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
त्याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही.भुरे, श्री अभिजीत टिळवे (वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक), श्री शंकर महादेव परब (आरोग्य सहाय्यक), श्री स्वप्निल गवस प्रयोगशाळा पर्यवेक्षक), श्री मोतीराम ठाकूर (लसीकरण क्षेत्र सनियंत्रक), सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,सावंतवाडी. प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस. एस.चव्हाण व श्रीमती जी.एस.सावंत, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री यु.आर.पाटील, प्रशालेचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती मयुरी मनीष कदम यांनी केले तर प्रशालेचे शिक्षक श्री दिगंबर सारंग यांनी आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

