कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसालच्या विद्यार्थ्यांची प्लास्टिक बंदी जनजागृती फेरी

*🛑न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसालच्या विद्यार्थ्यांची प्लास्टिक बंदी जनजागृती फेरी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १४:-* न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसालच्या इयत्ता 11 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी कसाल बाजारपेठेत फेरी काढली. या उपक्रमाद्वारे नागरिकांना प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत माहिती देत पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती फेरीस संस्थेचे सचिव यशवंत परब, स्कूल कमिटी चेअरमन नवीन बांदेकर, संस्था विश्वस्त अवधूत मालणकर, स्कूल कमिटी सदस्य विवेकानंद बालम,विश्वस्त नंद दीपक गावडे,मुख्याध्यापक श्री. मळगावकर सर, तसेच पर्यवेक्षिका सौ. बालम मॅडम उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन आणि घोषणा देत प्लास्टिकमुक्त पर्यावरणाच्या दिशेने जनतेचे लक्ष वेधले. या उपक्रमासाठी शाळेच्या शिक्षकवृंदांनीही मोलाचे योगदान दिले.

स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याच्या दिशेने सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!