कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रवळनाथ मंदिरासमोर मानाची होळी उभारून मळगावच्या शिमगोत्सवास उत्साहात सुरुवात

*🛑रवळनाथ मंदिरासमोर मानाची होळी उभारून मळगावच्या शिमगोत्सवास उत्साहात सुरुवात*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- १४:-* मळगाव गावची भव्यदिव्य अशी मानाची होळी गुरुवारी सायंकाळी पंचायतन रवळनाथ मंदिरासमोर, उभारण्यात आली. यावेळी मोठ्यांसाह लहान मुलेही सहभागी झाली होती.

त्या अगोदर सकाळी मळगाव गावातील उंच असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर मळगाव गावची मानाची पहिली होळी उभारण्यात आली, तिथला कार्यक्रम आटोपल्यावर मायापूर्वचारी मंदिरासमोर दुसरी होळी उभारण्यात आली.

सायंकाळी रवळनाथ मंदिरसमोरील होळीसाठी लागणारे झाड तोडण्यात आले. ते साफ करून होळीसाठी सजविण्यात आले. त्यानंतर होळी गावचे मानकरी, ग्रामस्थ यांनी अक्षरशः धावत मंदिरासमोर आणली. मंदिरासमोर आणल्यावर होळीला सजवून मंदिरासमोर उभारण्यात आली. त्यानंतर होळीचे विधिवत पूजन करण्यात आले. ग्रामस्थांनी होळीला नारळ, तोरण ठेवले. त्यानंतरं सामूहिक गाऱ्हाणे झाले. रवळनाथ मंदिराकडील कार्यक्रम आटोपल्यावर गावातील वाडीवाडीत होळ्या उभारण्यात आल्या. मळगाव गावचा शिमगोत्सव हा सात दिवसांचा साजरा करण्यात येणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!