कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कारिवडे गवळदेव वार्षिक जत्रोत्सव उद्या*

*🛑कारिवडे गवळदेव वार्षिक जत्रोत्सव उद्या*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* कारिवडे श्री येथील गवळदेवाचा वार्षिक जत्रोत्सव ८ जानेवारी रोजी होणार आहे. श्री गवळदेव देवस्थान नवसाला पावणारे असून गवळदेवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त हजारो भाविक त्याचे दर्शन घेतात. यानिमित्त मंदिरात सकाळी ८ वा पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती, त्यांनतर तीर्थप्रसाद व दुपारी २ वाजता महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची रात्री १२ वाजता भजने, पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.

भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गवळदेव देवस्थान ट्रस्टने केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!