वेंगुर्लेतील पत्रकारिता समाजास हितकारक : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई*
*🛑वेंगुर्लेतील पत्रकारिता समाजास हितकारक : प्रसन्ना उर्फ बाळू देसाई*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴 वेंगुर्ले, दि- ०७:-* दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. त्यांनी केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.त्याचप्रमाणे वेंगुर्ले तालुक्यातील सर्वच पत्रकार आज पत्रकारितेबरोबरच समाजहिताचे व्रत जोपासत असून हे भूषणावह आहे , असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले. वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या वतीने काल 6 जानेवारी रोजी वेंगुर्ले येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष योगेश तांडेल , माजी जिल्हा उपाध्यक्ष दाजी नाईक ,माजी जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपेश परब, प्रदीप सावंत , भरत सातोसकर , एस.एस.धुरी , अजय गडेकर , बिट्टू गावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रदिप सावंत यांनी व दाजी नाईक यांनी आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

