कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

पॅनकार्ड अपडेटच्या बहाण्याने फसवणूक

*🛑पॅनकार्ड अपडेटच्या बहाण्याने फसवणूक*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०७:-* बैंक अकाऊंटला जोडलेले पॅनकार्ड अपडेट करायचे आहे, असे सांगून मोबाईलवर बँकेच्या केवायसीसाठीची एपीके फाईल पाठवून एकाची १ लाख ४९ हजार ५६८ रुपयांची फसवणूक केल्याची घटना कणकवलीत घडली. याबाबतची फिर्याद प्रकाश पांडुरंग गुजरी (५३, रा. कणकवली- शिवशक्तीनगर) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. प्रकाश गुजरी हे कणकवली रेल्वे स्टेशन येथे सीनियर इंजिनियर वर्क डिपार्टमेंटमध्ये काम करतात. ४ जानेवारी रोजी प्रकाश यांना एका नंबरवरून फोन आला. त्यावेळी मी कॅनरा बँकेचा झोनल रिजनल बँक ऑफिसर बोलत आहे. तुमचे पॅनकार्ड अपडेट करायचे आहे, असे सांगितले. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर कॅनरा बँक केवायसीसाठीची एपीके पीडीएफ फाईल पाठवतो, असेही सांगितले. गुजरी यांनी ती फाईल ओपन केली असता, त्यांचे कॅनरा बँकेच्या पणजी शाखेतील अकाऊंट हॅक झाले. त्या बँक अकाऊंटमधील १ लाख ४९ हजार ५६८ रुपयांची रक्कम गायब झाली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!