हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेनेच्या वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ..
▪️युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या ‘माझी वसुंधरा’ संकल्पनेतील उपक्रमाला खारेपाटण येथून प्रारंभ..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२४: युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने युवासेना प्रमुख तथा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘माझी वसुंधरा’ या संकल्पनेतून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंती निमित्त कणकवली विधानसभा मतदार संघ परिक्षेत्रात १०९५ वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे. दरम्यान याची सुरुवात शेठ न.म. विद्यालय खारेपाटण व जिल्हा परिषद शाळा खारेपाटण नं.१ येथे वृक्षारोपण करुन करण्यात आली व सदर वृक्षांच्या सिंचनासाठी ठिबक सिंचन सुद्धा करण्यात आले. सदर उपक्रमाची सुरुवात युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू यांच्या हस्ते करण्यात आली.
त्यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख शरद वायंगणकर, शेट न.म. विद्यालय संस्थेचे सेक्रेटरी, शिवसेना विभागप्रमुख महेश (गोट्या) कोळसुलकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, युवासेना विभागप्रमुख तेजस राऊत, उपतालुकाप्रमुख भुषण कोळसुलकर, उपविभागप्रमुख दया कुडतरकर, शाखाप्रमुख शिवाजी राऊत, गिरीष पाटणकर, प्रसाद गोटे, प्रदीप इस्वलकर आदि शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी वृक्षारोपण आणि संवर्धन याविषयी श्री. गितेश कडू यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

