कुडाळ शहर वासिंयांचे जाहीर आभार; संतोष शिरसाट
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.२४: येथे कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या काल झालेल्या नागरी सत्काराला शहरवासियांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन कुडाळ शहराची एकजुटी दाखवली त्याबद्दल कुडाळ शहर वासिंयांचे जाहीर आभार कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट यांनी मानले.
श्री. शिरसाट म्हणाले, कुडाळचा महत्वाचा पाणि प्रश्न म्हणजे भंगसाळ नदीवरील बंधारा हा बंधारा व्हावा ही कुडाळ शहरातील जनतेची मागणी आमदार वैभव नाईक यांनी पुर्ण केली. म्हणून कुडाळ शहरातील नागरीकांच्या इच्छेनुसार आ. नाईक यांचा नागरी सत्कार श्री महापुरुष देवालयालात श्रीफळ अर्पण करुन कुडाळ वासियांनी केला.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, तुम्ही साथ द्या! शहराचा विकास तुमच्या सहकार्य घेऊन करणार आहे. मागच्या पाच वर्षात कुडाळ एस.टी. बसस्थानक, ऐतिहासिक घोडेबाव, क्रिंडांगण, मच्छिंद्र कांबळी नाट्य गृह, बॅडमिंटन सभामंडप आणि भंगसाळ नदी बंधारा ही कामे मार्गी लावली. तुम्ही आज कुडाळ शहरवासियांनी माझ्या अंगावर मायेची शाल घातली हीच माझ्या कामाची पोचपावती दिली. यापुढेही भंगसाळ नदीजवळ सुशोभीकरण गार्डन, गणेश घाट यासाठी पाच कोटी निधी देत आहे. तर कुडाळ नगरपंचायतीला ठीक अग्निशमक बंब देण्याची तयारी माझी आहे. असेही आ. नाईक यांनी सांगितले.
_*🔥वर्षभराची जाहिरात केवळ १५ ते २० रुपयात..💥*_
💫डेट कॅलेंडर १५ रुपये (६ पानी आर्ट पेपर) (फर्मच्या नावे छपाई २०० पासून) साईज 10″×15″
💫पॉकेट डायरी २० रुपये (रेक्झीन कवर, छपाईसहित)
💫 विविध प्रकारच्या डेट डायऱ्या..
💫टेबल कॅलेंडर्स ५५ रुपये पासुन..
💫पॉलि कॅलेंडर्स १२ रुपये पासुन..
💫आधुनिक प्रकारचे नायलॉन, प्रिइंक शिक्के..
_*🌈खास एल.आय.सी. एजंट साठी उपयुक्त डेट कॅलेंडर व फाईल्स; शिवाय विविध प्रकारच्या भेटवस्तू 🤷🏻♂️*_
*💁🏻♂️ आमचा पत्ता ⬇️*
प्रसाद ऑफसेट, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*🙋🏻♂️मोबाईल नंबर ⬇️*
_*📱7057956111*_
_*📱9422065195*_
*💁🏻♀️ व्हाट्सअप नंबर ⬇️*
_*📲9822856111*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

