वैभववाडी शिवसेना शाखेत स्व.बाळासाहेब ठाकरे यांंची जयंती साजरी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२३: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहे. त्यांच्या विचारांनी प्रत्येक शिवसैनिक घडला आहे. यामुळेच शिवसैनिक हा कणखर आहे. असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी वैभववाडीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती कार्यक्रमावेळी व्यक्त केले.
शिवसेना शाखेत ही जयंती साजरी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, अंबाजी हुंबे, संघटक अशोक रावराणे, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, संजय निकम, बंड्या होळकर, रणजित तावडे, प्रविण गायकवाड, विनोद कदम, मनोज सावंत, विलास पाटील, सुधीर जाधव, कमलाकर सरवणकर यासह शिवसैनिक उपस्थित होते.
अतुल रावराणे पुढे म्हणाले, जिल्ह्यात भगवी लाट आणण्यासाठी शिवसैनिकांनी तयार राहावे. संपूर्ण जिल्हा भगवामय करून बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण करुया अस आवाहन अतुल रावराणे यांनी केले.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

