कुडाळराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

भंगसाळ नदीचा नवीन बंधारा झाल्यामुळे कुडाळ शहराचा विकास होणार; शहरप्रमुख संतोष शिरसाठ

▪️आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच भंगसाळ नदीला वैभव प्राप्त; शिरसाठ यांचे गौरवोद्गार

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.१२: शहरातील भंगसाळ नदीचा नवीन बंधारा झाल्यामुळे भंगसाळ नदी आज पूर्ण भरून वाहत आहे. गेल्या ४० वर्षात असे भंगसाळ नदीला पाणी तुडुंब भरले नव्हते. मात्र, कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच भंगसाळ नदीला आज वैभव प्राप्त झाले. असे गौरवोद्गार कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाठ यांनी काढले.

नदी तुडुंब भरल्यामुळे व पाण्याची सिंचन क्षमता वाढली. त्यामुळे कुडाळ शहरातील सर्व विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत. याबद्दल  ग्रामस्थांनामध्ये समाधान व्यक्त होत आहे. कुडाळ शहराला  पाण्याची कमतरता आता पडणार नाही. तसेच कुडाळ शहराच्या लगतची सर्व गावे, सर्व वाड्या, पावशी, संगीर्डेवाडी, आंबडपाल, मांडकुली, पिंगुळी अशी बरीच गावे यांना या बंधाऱ्याचा फायदा होऊन तेथील सर्व शेत जमीन ओलिताखाली आलेली आहे. त्यामुळे याचा शेतकऱ्यांना पुरेपूर फायदा होणार आहे. असे श्री. शिरसाठ म्हणाले.

कुडाळ शहारातुन आमदार वैभव नाईक यांचे आभार लोकांच्या तोंडून बोलले जात आहेत. म्हणून कुडाळ शहरातर्फे आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्याचे शहर वासियांनी ठरविले आहे. तसेच या भरलेल्या नदीमध्ये बोटिंग व्हावे अशी लोकांची मागणी होत असल्याचे श्री. शिरसाठ यांनी सांगितले.

तसेच या सुंदर तुडुंब भरलेल्या  भंगसाळ नदीमध्ये कुडाळ शहरातील सांड पाणी व मच्छिमार्केटमधील सांडपाणी नगरपंचायतने भंगसाळ नदीच्या पात्रात सोडलेले आहे. नदीपात्रात सांडपाणी मिसळ होत आहे. त्यामुळे पूर्ण नदीचे पाणी दूषित होत आहे. याची जाणीव नागरपंचायतला का होत नाही. तरी नागरपंचायतने तातडीने सांडपाणी सोडण्याचा मार्ग बदलून बंधाऱ्याच्या खाली सोडावा. अशी मागणी सर्व कुडाळवासीय ग्रामस्थांची आहे. अशी माहिती देखील श्री. शिरसाठ यांनी मीडियाशी बोलताना दिली.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!