मुंबईशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

उपोषणकर्त्या सौ.अश्विनीताई सोनावणे यांची तब्येत खालावताच सिंधुदुर्गातून दहा जणांचे शिष्टमंडळ आझाद मैदानात दाखल..

▪️गेले आठ दिवस सुरु असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यांच्या आमरण उपोषणाला उद्या न्याय मिळणार; राज्यमंत्री बच्चु कडू

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.१२: सुरक्षा रक्षक न्याय संघटनेच्या अध्यक्षा सौ. अश्विनीताई सोनावणे यांनी गेले आठ दिवस सुरक्षा रक्षकांच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदान येथे आमरण उपोषण चालू आहे. दरम्यान काल सोमवारी त्यांची तब्येत खालावली ही बातमी सिंधुदुर्ग मधील सुरक्षा रक्षकांना कळताच महाराष्ट्र राज्य सुरक्षा एकता समिती अध्यक्ष विजय गुरव व उपाअध्यक्ष विद्याधर रेडकर यांच्या नेवृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समितीचे दहा जणांचे शिष्टमंडळ मुंबई आझाद मैदान येथे आज मंगळवारी सकाळी दाखल झाले.

या शिष्टमंडळात अध्यक्ष विजय गुरव, उपाअध्यक्ष विद्याधर रेडकर, जगन्नाथ केळुसकर, अमित सावंत, मृधुल धुरी, महेश टेमकर, सुरेश गोसावी, सुनिल नाटेकर, अरुण गोसावी सहभागी झाले आहेत.

यावेळी उपोषणकर्त्यांची भेट घेवून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती अध्यक्ष विजय गुरव यांनी राज्यातील  उपस्थित सुरक्षा रक्षकांना संबोधित केले. दुपारी दोन  वाजता मंत्रालय येथे उपोषणकर्त्या सौ.अश्विनीताई सोनावणे व शिष्टमंडळाला कामगार राज्यमंत्री बच्चु कडू यांनी मंत्रालयात बोलावून घेवून चर्चा केली व आजच आपण कॅबिनेट कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेवून उद्या सकाळी दहा वाजेपर्यत न्याय देतो. असे सांगितले.

उद्या बुधवारी सकाळी कामगार राज्यमंत्री बच्चु कडू दहा वाजता आझाद मैदान येथे उपस्थित राहून न्याय देणार आहेत. तो पर्यत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्णय सुरक्षा रक्षक न्यायसंघटना अध्यक्ष सौ.अश्विनीताई सोनावणे व सहकारी संघटनाने घेतला आहे. उद्या दहा वाजता सुरक्षा रक्षकांच्या मागणी नुसार जर न्याय भेटला नाही, तर अधिक आंदोलन तिव्र केले जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!