जिल्हास्तरीय शालेय व नेहरू कप हॉकी स्पर्धेत सैनिक स्कूल आंबोली, अजिंक्य..

*🛑 जिल्हास्तरीय शालेय व नेहरू कप हॉकी स्पर्धेत सैनिक स्कूल आंबोली, अजिंक्य..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-०७:-* सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय हॉकी स्पर्धा व नेहरू कप हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघाने सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक जिल्हा क्रिडा अधिकारी श्री. रणदिवे सर,प्रशालेचे प्राचार्य श्री.एन.डी. गावडे, ज्येष्ठ शिक्षक आर. आर. गावडे, श्री.ए.एस. गावडे उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमात श्री. आर. आर.गावडे व सहा. क्रीडा अधिकारी श्री. रणदिवे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. 14 वर्षे गटात सैनिक स्कूल, आंबोलीने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगाव संघाचा 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला. तसेच 15 वर्षे गटात सैनिक स्कूलने स्टेपिंग स्टोन कोलगावला 1-0 ने पराभूत केले.17 आणि 19 गटांमध्ये ही सैनिक स्कूल आंबोली या संघाला विजयी घोषित करून विभाग स्तरासाठी निवड करण्यात आली. हॉकी स्पर्धेत 14, 15, 17 आणि 19 गटात सैनिक स्कूलने दणदणीत विजय संपादन करून विभाग स्तरासाठी पात्र ठरले आहेत. या स्पर्धेत आदर्श अष्टेकर, अरिंदम पवार आणि रुद्र शेट्टी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सर्व विजयी संघातील खेळाडूंचे आणि त्यांचे प्रशिक्षक श्री. एम.एम.देसाई यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, संचालक श्री. जाॅय डॉन्टस, कार्यालयीन सचिव श्री.दिपक राऊळ व सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्य श्री.एन.डी. यांनी गावडे यांनी केले. तसेच सर्व खेळाडूंना विभाग स्तरीय निवडी बाबत शुभेच्छा दिल्या.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!