नेमळे विद्यालयात उद्या विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा
*🛑नेमळे विद्यालयात उद्या विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴नेमळे, दि-०७:-* जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी, सावंतवाडी पं. स.गटशिक्षणाधिकारी, जिल्हा विज्ञान मंडळ व नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव अंतर्गत तालुका विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयात आयोजित केली आहे. स्पर्धेतील मुख्य विषय- मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान तसेच उपविषय-जागतिक जलसंकट, कृत्रिम बुद्धिमता आणि समाज, आपत्ती व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य आणि स्वच्छता, हवामान बदल आणि त्याचे
परिणाम असे आहेत. स्पर्धेचे उद्घाटन नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे सचिव सदाशिव आळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभूतेंडोलकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर व तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागात विज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी नेमळे विद्यालयाने पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील सर्व शाळांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्या कल्पना बोवलेकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

