आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 प्रशासनाच्या एक पाऊल पुढे..!

🛑 घोटगेवाडी – मोर्ले – केर ग्रामस्थांचा आदर्श, तब्बल ७ दिवसांनंतर रिंग खणाणली, सर्वत्र होतेय कौतुक

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०७:– केवळ प्रशासनाला दोष न देता सहकार्यही असेल आणि ग्रामस्थांची एकी मजबूत असेल तर अशक्यही गोष्ट साध्य होते हे घोटगेवाडी – मोर्ले – केर गावातील युवक, ग्रामस्थांनी दाखवून दिले. त्याचे झाले असे, गेले सात दिवस हे गाव बीएसएनएलच्या रेंजपासून वंचित होते. संदेशवहन ठप्प होते याचे कारण तिलारी नदीच्या प्रवाहात केबल तुटली होती केवळ बीएसएनएलच्या कर्मचाऱ्याना हे काम करणे शक्य नव्हते मग ग्रामस्थ सुरुवातीला एक पाऊल पुढे आले त्यांनी पाण्यातुन केबल बाहेर काढली. नंतर केबल जोडणी टीमला सहकार्य करत अखेर मंगळवारी सायंकाळी उशिरा तिन्ही गाव कव्हरक्षेत्रात आले. ग्रामस्थांच्या एकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरुवातीला केर येथील ओमकार देसाई, मोर्ले येथील गोपाळ गवस, घोटगेवाडी येथील वैभव कर्पे यांनी केबल पाण्यातुन मोठया जिकरीने बाहेर काढली. त्यानंतर त्यांना ही वायर पाण्याच्या ऐल – पैल तीरी ओढणे बांधणे या आणि अन्य काम तिन्ही गावातील ग्रामस्थ यामध्ये संतोष मोर्ये, नाना भणगे, बाबू सावंत, बाळू केसरकर, अजित गवस, मंगेश गवस, अजय कर्पे, सर्वेश कर्पे, हेमंत कर्पे, उमेश चिरमुरे, दिपक चिरमुरे, नितीन मोर्ये, वसंत आरोलकर,वैभव कर्पे, दिनेश कर्पे, पंकज देसाई, सगुण नाईक आदी युवक – ग्रामस्थांनी मदत केली. केबल नदी पलीकडे नेण्यासाठी, नदी प्रवाहाबाबत कार्यकारी अभियंता विनायक जाधव, तिलारी प्रकल्प उपकार्यकारी अभियंता गजानन बुचडे यांनी तिलारी धरणाचे दरवाजे काही वेळे पुरते बंद केले. बीएसएनएलची टीम उशिरा पर्यंत थांबली, बीएसएनएलचे इंजिनियर मोबाईल विभागचे चे वी. जे. नव्हगोंड यांच्या साथीने अखेर रेंज पूर्ववत झाली.

 

*पुन्हा असे न होण्यासाठी….भटवाडी मार्गे नवीन वाहिनी जोडा*

 

तिलारी नदीच्या पाण्यात केबल तुटणे आणि गाव संपर्काबाहेर जाणे हे दरवर्षीच्या पावसात होत आहे. शिवाय वारंवार ही समस्या उद्भवू शकते त्यामुळे तिलारी मुख्य रस्त्यापासून भटवाडी मार्गे वाहिनी जोडावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

 

*मानवी साखळी करत केबल उचलली*

 

पाण्याच्या वर लाईन उचलण्यासाठी पाणी असताना पुलावर ग्रामस्थ मानवी साखळी करून उभे राहिले आणि केबल पाण्याच्या वर खेचली त्यामुळे पाण्यात पुन्हा केबल तुटण्याचा धोका तूर्त टळला

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!