वैभववाडी बाजारपेठेतील समस्या तात्काळ दूर करा !
*🛑 वैभववाडी बाजारपेठेतील समस्या तात्काळ दूर करा !*
*🛑 आमदार राणे यांच्या प्रशासनाला सूचना : ठेकेदारांची बैठक घेणार!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि-३०*:-नगरपंचायत हद्दीतील बाजारपेठेत नागरिकांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करा. नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या. अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी नगरपंचायत पदाधिकारी व प्रशासनाला दिल्या आहेत. आमदार राणे यांनी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पावसाळ्यात वाभवे-वैभववाडी शहरात व बाजारपेठेत पावसाच्या, पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे व्यापारी व नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. येणाऱ्या नागरिक व ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची पुरेपूर काळजी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. काही कामे ही आचारसंहितेमुळे थांबली आहेत. सदर कामे लवकरात मार्गी लावली जातील, असे आश्वासन राणे यांनी दिले आहे.यावेळी नगराध्यक्षा नेहा माईणकर, वैभववाडी भाजप अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, महिला अध्यक्ष प्राची तावडे, नगरसेवक विवेक रावराणे, मुख्याधिकारी सुरजकुमार कांबळे, नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, नगरसेवक संतोष पवार, प्रदीप रावराणे, राजन तांबे,सुप्रिया तांबे, हुसेन लांजेकर, सुंदर निकम उपस्थित होते. व पदाधिकारी शहरातील कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत. पावसाळ्यात नागस्किांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी ही नगरसेवक व संबंधित प्रशासनाची आहे. विकासकामे ज्यांनी घेतली आहेत, त्या ठेकेदारांची लवकरच पुन्हा बैठक घेतली जाईल. काही प्रलंबित विषय मार्गी लावले जातील, असे यावेळी आमदार राणे यांनी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

