कॅनडा दौऱ्यानंतर आपल्या सावंतवाडी मधील आबालवृद्ध रसिकांसाठी जगात गाजत असलेले जादूचे प्रयोग बघण्याची सुवर्णसंधी
खास सुट्टी साठी आयोजित ३ शोज
यूरोप, सिंगापूर, अमेरिकेतून आणलेल्या नवीन जादू पहा *सोबत ९ फुटी जापनीज डायनोसोर आणि डेडपूल
होम मिनिस्टर, सुर नवा ध्यास नवा ,कॉमेडी एक्सप्रेस , ABP माझा कट्टा, खाली डोकं वर पाय,आम्ही सारे खवय्ये , खुपते तिथे गुप्ते आणि चला हवा येऊ द्या वर गाजलेल्या जादू आणि परदेशातून आणलेले खास नवीन जादूचे प्रयोग बघण्याची सुवर्णसंधी
*२ दिवस खास ३ शोज*
*🎩✨ जगप्रसिद्ध जादूगार जितेंद्र रघुवीर यांचे थरारक “मायाजाल” आता सावंतवाडी मध्ये!*
नुकतेच *महानायक अमिताभ बच्चन* यांनी ज्यांच्या जादूचे कौतुक केले… ते अद्भुत, रोमांचकारी आणि डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे प्रयोग आता आपल्या शहरात!
👉 शनिवार, १० ऑगस्ट सायंकाळी ९.३० वाजता
👉 रविवार, ११ ऑगस्ट सायंकाळी ४.०० वाजता
👉 रविवार, ११ ऑगस्ट सायंकाळी ७.३० वाजता
*📍 स्थळ : बॅरिस्टर नाथ पै नाट्यगृह, सावंतवाडी*
🎟 तिकीट दर :
VIP / ₹५०० / ₹४०० / ₹३००
📚 शालेय विद्यार्थ्यांना तिकिटावर ₹१०० ची विशेष सवलत!
🎫 तिकीट विक्री केंद्र :राजश्री फोटो स्टुडिओ, सावंतवाडी येथे – धुमधडाक्यात सुरू!
Online: bookmyshow
📞 VIP / फोन बुकिंग :
9823719727
9822556324
*विकास पावसकर:9920629923*
नुकतेच युरोप, अमेरिका, सिंगापूर आणि गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे,पनवेल,अकलूज पंढरपूर,सोलापूर,बीड, कल्याण, डोंबिवली,कराड,इस्लामपूर,तासगाव, विटा,पलूस, सातारा,रत्नागिरी, रायगड, नाशिक, सिन्नर, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव आणि जळगाव मधील हाऊसफुल्ल शोज नंतर सर्व बालगोपाल , आई-वडील आणि आजी-आजोबा ह्यांना १००% मनोरंजनाची संधी ह्या निमित्ताने सर्वांना उपलब्ध होणार आहे.
जादूगार रघुवीर-विजय-जितेंद्र रघुवीर पिता-पुत्रांचा हे विक्रमी १६२३१,१६२३२ आणि १६२३३ प्रयोग आहेत.
सावंतवाडीला प्रथमच अनेक नवीन प्रयोग जपान ची ३ भुते, statue of Liberty, झू मिस्टरी मायाजाल,गिफ्ट बॉक्स आणि डेडपूल ही जितेंद्र रघुवीर ह्यांची स्पेशल जादू ह्या वेळेस रसिकांना अनुभवयास मिळतील.
गेल्याच महिन्यात जादूगार जितेंद्र रघुवीर कॅनडा मध्ये तर गेल्या वर्षी व्हिएतनाम, युरोप अमेरिकेत आणि सिंगापूर यशस्वी दौरा करून आले..तिथून आणलेल्या नवीन जादू पण ह्या निमित्ताने अनुभवता येतील.
जादूगार रघुवीर हा सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करू शकणारा शोज होत असल्याने पालक आणि मुले ह्यांनी निराशा टाळण्यासाठी लवकरात लवकर तिकीट बुक करावी असं आवाहन *संयोजक विकास पावसकर* यांनी केले आहे.
जादुला विज्ञानाचा भक्कम पाया आहे. जिथे कल्पनाशक्ती संपते तिथे जादू सुरू होते.ह्या शो चे खास आकर्षण आहे
या शिवाय ह्या शो मध्ये नवीन पद्धतीने माणसाचे दोन तुकडे करून परत जोडणे, मायक्रोवेव्ह मॅजिक, रिंग ओ मॅजिक , स्वॉर्ड कॅबिनेट अशा अनेक नवंनवीन जादू तसेच शून्यातून विश्वनिर्मिती, आर्म इल्युजन, हुदिनी बॉक्स, ट्यूब झ्याक, प्रेक्षकातील मुलगी हवेत अधांतरी नोटांचा पाऊस, French Guillotine, स्टेजवराचा माणूस क्षणार्धात गायब,मास्टर ऑफ प्रेडिक्शन असे एक से एक सरस असे प्रयोग बघायला मिळतील.
२.५ तासाचा जादूचा प्रयोग सुमधुर संगीत ,नेत्रदीपक लाइट्स ,आकर्षक वेशभूषा आणि ५० *इजिप्सियन, अमेरीकन, जापनीज , अरेबिक* जादूचे चित्तथरारक प्रयोग ह्या वेळेस अनुभवता येतील.
रघुवीर कुटुंबियांच्या ह्या ४ पिढ्या आणि ८६ वर्षाच्या जादू आणि रंगभूमी वरील योगदानासाठी रघुवीर यांना गेल्या वर्षीचा * पुरुषोत्तम पुरस्कार, ABP माझा सन्मान, कलातीर्थ पुरस्कार आणि कला-गौरव,बालगंधर्व पुरस्कार , भारतीय जादूगार परिषद , ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट , अमेरिकन नेव्ही ,युनाइटेड नेशन्स तसेच अखिल मराठी नाट्यपरिषद यांनी ह्या शो ला सन्मानित केले आहे.
*१९३८ ते २०२५ पर्यंत जगभरात गाजणारा हे ब्लॉकबस्टर मॅजिक शोज आपल्या सावंतवाडी येथे चुकवू नका*
✨ कुटुंबासोबत एक अविस्मरणीय जादूचा अनुभव घ्या!
सीट मर्यादित आहेत…👉 त्वरा करा, आजच आपली तिकिटे काढा आणि निराशा टाळा! 🎉


