कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा, ऋतुराजचा अभिनव उपक्रम

*🛑 वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा, ऋतुराजचा अभिनव उपक्रम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३०*:-सध्या तरूणाईमध्ये वाढदिवसाची मोठी क्रेझ आहे. वाढदिवस आला रे आला की सोशल मिडीयावर वेगवेगळे स्टेटस टाकणे, डिजीटल बॅनर लावणे त्याचबरोबर वाढदिवसाच्या जंगी पार्ट्या करणे, धांगडधिंगा करणे हे आता नित्याचे झाले आहे. परंतु काहीजण याला अपवादही आहेत, काही तरुण सामाजिक उत्तरदायीत्वाची जाणीव साधुन सामाजिक उपक्रम राबवत असतात. असाच एक उपक्रम ऋतुराज सावंत या तरूणाने नुकताच राबवला आहे.सहाय्यक शिक्षक प्रदीप सावंत व अधिपरिचारिका सौ. प्राजक्ता सावंत यांचे चिरंजीव ऋतुराज सावंत यांच्या २१ व्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या मूळगावी म्हणजे शिवडाव कणकवली येथे वृक्षारोपण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर या भागात असलेल्या पहिल्या काही झाडांना आणि ऋतुराज यांनी लावलेल्या झाडांना पाणी देण्यात आले.
शिक्षक प्रदीप सावंत हे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग या संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतात, त्यामुळे ऋतुराज व संपूर्ण कुटुंबियांना वृक्षारोपणाची आवड असून त्याचे महत्त्व माहीत आहे.
विशेष म्हणजे ऋतुराज याने आपला २१ वा वाढदिवस आपल्या मूळ गावी आपल्या आजोबांसोबत साजरा केला व आपल्या ९३ वर्षांच्या आजोबांबरोबर वृक्षारोपण केलं. अश्या प्रकारे एकाच वेळी तीन पिढ्यांनी एकत्रीत येऊन सुंदर असा हा उपक्रम करून “वृक्षारोपण आज काळाची गरज आहे, प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे असा संदेश दिला”. ह्यावेळी काजू व आंब्याची रोपे लावण्यात आली.
यावेळी श्री.मारुती सावंत, प्रदीप सावंत, प्राजक्ता सावंत, ऋतुराज सावंत, रवीनारायण साटम, मानसी साटम, प्रकाश साळसकर, उपेंद्र साटम, गोपीनाथ लाड, ओम साटम इत्यादी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!