माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भाजपा कुडाळ कार्यालयाला सदिच्छा भेट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.०३: माजी केंद्रीय, अर्थमंत्री सुरेश प्रभू यांनी भारतीय जनता पार्टी कार्यालय कुडाळ येथे आज सदिच्छा भेट दिली असता त्यांचे स्वागत सर्व कुडाळच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी जिल्हा अध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे गटनेते जिल्हा उपाध्यक्ष रणजीत देसाई, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. संध्या तेरसे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला सरचिटणीस रेखा काणेकर, जेष्ठ नगरसेविका उषा आठले, जिल्हा चिटणीस भाजपा बंड्या सावंत, जेष्ठ नेते राजू राऊळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रवक्ते दादा साईल, भाजप रिक्षा संघटना कुडाळ अध्यक्ष अविनाश पाटील, कुडाळ शक्तिकेंद्र प्रमुख राजू बक्षी, महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य अदिती सावंत, नगरसेवक सुनिल बांदेकर, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक राजवीर पाटील, बूथ अध्यक्ष निलेश परब, कोषाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, वैभव शेणवी, जालंम पुरोहित तसेच अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

