Uncategorized

सावित्रीबाईंनी स्ञीयांच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या तोडल्याने सर्व क्षेञात स्ञियांची उंच भरारी; यशवंत यादव

▪️बौध्द सेवा संघ व माता रमाई महीला मंडळ यांच्यावतीने क्रांतीज्योती साविञीबाई फुले जयंती साजरी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.०३: आज स्त्रीया ह्या सर्वच क्षेञात पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर एक पाऊल पुढेच आघाडीवर आहेत. याच खर श्रेय जात ते क्रांतीज्योती साविञीबाई फुले व जोतीबा फुले यांनाच. स्ञीयांसाठी पहीली शाळा सुरु करुन त्यांना समाजाने नाकारलेले शिक्षणाचे श्रेञ खुले करुन दिले. स्ञीयांच्या पायातील गुलामगिरीच्या बेड्या तोडून त्यांना मूक्त केले. त्यामुळेच आज सर्व क्षेञामध्ये स्ञियांनी उंच भरारी घेतली आहे. असे प्रतिपादन वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाचे मुंबई अध्यक्ष यशवंत यादव यांनी केले.

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महीला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांची १९० वी जयंती डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे संपन्न झाला.यावेळी अध्यक्ष यादव बोलत होते.ग्रामीण अध्यक्षा शुभांगी यादव, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, सरचिटणीस रविंद्र पवार आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला पदाधिकारी यांनी सावित्रीबाई फुले यांची ओवी सादर करून अभिवादन केले.

यावेळी सुभाष कांबळे, भास्कर जाधव, उपाध्यक्ष संतोष कदम, श्रीपत कुसूकर, समतादूत राजू दिनदयाळ, प्रफुल्ल जाधव, दिव्या भोसले यांनी साविञीबाईंनी स्ञी शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

महाराष्ट्र शासनाने साविञीबाई फुले जयंती महिला शिक्षक दिन म्हणून जाहीर केल्याबद्दल संघाच्यावतीने महिला मंडळाच्या पदाधिकारी महिला शिक्षिका ऋचा पवार, शरयू कदम, दिव्या भोसले, रुचिता कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक रविंद्र पवार तर सूञसंचलन शरयू कदम आणि आभार अमर कदम यांनी मानले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!