शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

समुद्र किनाऱ्यालगतची किमान चार एकर जागा ग्रामपंचायतीला मिळावी..

▪️खासदार सुरेश प्रभू यांच्याकडे शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची मागणी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : शिरोडा

🎴शिरोडा,दि.०७: ग्रामपंचायत मध्ये वेळागरचा नितांत सुंदर असा बीच अंतर्भूत होतो. वेळागरची जागा ही एमटीडीसी कडे असून ती यापुर्वीच महाराष्ट्र सरकारने पंचतारांकीत होटेलसाठी खाजगी कंपनीला करार स्वरूपात दिलेली आहे. यापूर्वी सदर करारामुळे तीव्र स्वरुपाची आंदोलने झाली असून स्थानिकांना पोलिसांकरवी मारहाणही झाली होती. सरकारने केलेल्या कराराबाबत स्थानिक जनतेमध्ये आजही संभ्रम व नाराजी आहे. निकोप पर्यटन वाढीसाठी स्थानिकांना विश्वासात घेण्याची गरज असते, पण शासनाकडून त्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही हे दुर्दैव आहे.म्हणून समुद्र किनाऱ्यालगतची किमान चार एकर जागा ग्रामपंचायतीला मिळावी अशी मागणी माजी केंद्रीय रेल्वेमंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्याकडे शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे.

आजची स्थीती पाहता, खाजगी हॉटेल गुप कंपनीता कराराने दिलेल्या त्या ५४ हेक्टर मध्ये येत असलेली जी समुद्र किना-यालगतची सुरुची बाग आहे हेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र उरले आहे. त्याभोवती बहरलेल्या पर्यटनातून अनेक सर्व सामान्य स्थानीक ग्रामस्थाना जीवनावश्यक रोजगार प्राप्त होत आहे. याकरिता पर्यटकांना आकर्षित करीत असलेली समुद्रकिनापटूटी लगतची ही किमान ४ एकर जागा आमच्या ताब्यात मिळावी अशी या ग्रामपंचायतची मागणी आहे, जेणेकरुन ग्रामपंचायत शिरोडा बीचवर पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांना चांगल्या सोईसुविधा पुरवू शकेल. कार पाकाँग प्रशिक्षीत बेरोजगारांना व महिला बचत गटांच्या महिलांना पर्यटन पुरक व्यवसासासाठी संधी निर्माण करणे, दुकान गाळे उपलब्ध करणे, वॉटरस्पोर्ट चालू करणे, ओपन जीम, टॉयलेट, बाथर्म, मुलांना खेळण्यासाठी उपयुक्त सुविधा, विविध स्पर्धा कार्यक्रमकांचे आयोजन करणे अशा प्रकारे सोई सुविधा उपलब्ध करुन देवू शकते. यामधून कर स्वरुपात ग्रामपंचायतीचे उत्पन्न तर वाढेलच, त्याचबरोबरीने स्थानिकांना हक्काच्या रोजगाराची संधी मिळू शकेल असे निवेदनात म्हटले आहे.

शाश्वत रोजगार व स्थानिकांना संधी या दृष्टीने आवश्यक असलेल्या या बाबीकडे आपण लक्ष दयावे. भविष्यात होणा-या प्रकल्पामुळे आजची संधी हिरावून घेतली जाणार नाही त्यादृष्टीने सुयोग्य नियोजन व समन्वय असावा, आपल्या” व्हिजन” मधून हे शक्य होईल या विश्वासामुळे आपणास निवेदन सादर करत आहोत. कृपया नियोजनात्मक सहकार्य व्हावे अशी मागणी निवेदनातून शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी केली आहे.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!