सिंधुदुर्गात आज 8 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 217; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.03: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 527 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 217 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 8 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 03/01/2021 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-8, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-217, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6, आज अखेर बरे झालेले रुग्ण-5,527, आज अखेर मृत झालेले रुग्ण-157, आज पर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-5,907, पॉजिटीव्हपैकी चिंताजनक रुग्ण-4
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-413, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-334, कणकवली तालुक्यातील एकूण-1810, कुडाळ तालुक्यातील एकूण-1316, मालवण तालुक्यातील एकूण-504, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-809, वैभववाडी तालुक्यातील एकूण-177, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-526, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-18
*तालुका निहाय सक्रीय रुग्ण*
देवगड-15, दोडामार्ग-25, कणकवली-48, कुडाळ-31, मालवण-37, सावंतवाडी-21, वैभववाडी-14, वेंगुर्ले-22, जिल्ह्याबाहेरील-4
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-9, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-3, कणकवली तालुक्यातील एकूण-39, कुडाळ तालुक्यातील एकूण-30, मालवण तालुक्यातील एकूण-16, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-42, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
आजचे तालुकानिहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-0, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
टेस्ट रिपोर्ट्स
आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेले नमुने आजचे-73, एकूण-28,856, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-4146
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे-87, एकूण-21,437, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1892
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-4 यापैकी ऑक्सिजनवर असणारे-2, व्हेंटिलेटरवर असणारे-2, आजचे कोरोनामुक्त-13
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_