माडखोल येथे दुग्धविकास प्रशिक्षण केंद्र निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सुरू..
▪️सतीश सावंत यांच्या फसवेगिरीला शेतकरी बळी पडणार नाहीत; भाजप नेते महेश सारंग यांचा जोरदार प्रहार
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : साईश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०३: सिंधुदुर्ग जिल्हा बँक, भगिरथ प्रतिष्ठान, देसाई डेअरी यांनी सावंतवाडी माडखोल येथे दुग्धविकास प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. सतीश सावंत हे गेली पाच वर्ष अध्यक्ष म्हणून असताना आज निवडणूक तोंडावर आल्याने ते शेतकऱ्यांना आश्वासन देत फसवणूक करण्याच काम करत आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हि फसवेगिरी सुरु आहे. याला आमचे शेतकरी बळी पडणार नाही. असा जोरदार प्रहार भाजप नेते महेश सारंग यांनी केला. तर या फसवणुकीला जनतेन बळी पडू नये असा आवाहन त्यांनी केल आहे. तर माजी मुख्यमंत्री खारदार नारायण राणे यांच्या माध्यमातूनच जिल्हा बँकेचा विकास होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, खासदार नारायण राणे यांनी दुग्धविकास मंत्री असताना कणकवलीमध्ये डेअरी बांधली आणि शेतकऱ्यांना प्रतेक घरात मुरहा जातीची म्हैस देण्यात आली. त्यावेळी डेअरीमध्ये दररोज पंचवीस ते तीस हजार लीटर दूध रोज जमा होत होते. त्यानंतर त्या महैशीची वासरे होती तिथपर्यंत डेअरीत दुध येत होते. नंतर हळुहळु दूध कमी झाले आणि डेअरी बंद करण्यात आली. डेअरी चालू ठेवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. परंतु ते सफल झाले नाहीत. शेतकऱ्यांनी अनेक बँकाकडून कर्ज घेतली. काही जणांनी आपली घर-दार विकली. मुरहा जातीच्या म्हैशीना येणारा खर्च आणि दुधातून मिळणार उत्पन्न याचा कुठेही ताळमेळ लागत नाही. एक किंवा दोन वर्ष म्हशी पाळणे परवडते. नंतर म्हैशी दुध देण्याचे बंद झाले की, त्या जनावरांना पोसणे अवघड काम असते. स्वत: सतिश सावंत यांनी स्वताच्या गावात आणि कणकवली तालुक्यातील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज दिली. त्यापैकी कीती शेतकरी सुखी झाले? किती जणांना भिक मागायला लावली? हे प्रथम पहावे. सिंधुदुर्ग बँकेला आपला शेतकरी सुखी व्हावा असे वाटत असेल, तर ज्याप्रकारे खासदार नारायण राणे यांनी दुग्धविकास मंत्री असताना फुकट जनावरे दिली, तशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्यांना फुकट म्हैशी देण्याचा कार्यक्रम करावा. ते शेतकर्यांच्या हिताचे असेल कारण अजूनही काही शेतकर्यांच्या गोठ्यामधे खासदार नारायण राणे यांनी दुग्धविकास मंत्री असताना दिलेल्या म्हैशी आहेत. सिंधुदुर्ग बँक सर्वाना कर्ज देते. शेतकर्यांच्या कर्जापोटी जमीन तारण घेऊन थकीत रक्कम झाल्यावर रोज वसुली पथक पाठवते. त्यावेळी कोणीही शेतकर्यांच्या मदतीला धावून येत नाही. असा टोला त्यांनी लगावला.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_