सिंधुदुर्गात आज 12 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 229; जिल्हा शल्य चिकित्सक

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.01: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 924  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 229 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 12 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 01/12/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-12, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-229, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6, आज अखेर बरे झालेले रुग्ण-4,924, आज अखेर मृत झालेले रुग्ण-144, आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-5,297, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-3

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-369, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-278, कणकवली तालुक्यातील एकूण-1628, कुडाळ तालुक्यातील एकूण-1184, मालवण तालुक्यातील एकूण-443, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-749, वैभववाडी तालुक्यातील एकूण-149, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-484, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13

तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-28, दोडामार्ग-16, कणकवली-45, कुडाळ-35, मालवण-8, सावंतवाडी-68, वैभववाडी-5, वेंगुर्ले-24, जिल्ह्याबाहेरील-0

तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-9, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-3, कणकवली तालुक्यातील एकूण-35, कुडाळ तालुक्यातील एकूण-26, मालवण तालुक्यातील एकूण-15, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-38, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-11, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1

आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-0, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0

टेस्ट रिपोर्ट्स
आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे-47, एकूण, 25,744, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3768

ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे-264, एकूण-17,503, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1676

पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-3, ऑक्सिजनवर असणारे-1, व्हेंटिलेटरवर असणारे-2, आजचे कोरोना मुक्त-14

तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!