सिंधुदुर्गात आज 12 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 389; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.05: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 457 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 389 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 12 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 05/11/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-12, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-389, आज अखेर बरे झालेले रुग्ण 4,457, आज अखेर मृत झालेले रुग्ण-127, आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-4,973, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-6
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-334, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-253, कणकवली तालुक्यातील एकूण-1569, कुडाळ तालुक्यातील एकूण-1128, मालवण तालुक्यातील एकूण-412, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-660, वैभववाडी तालुक्यातील एकूण-138, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-466, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-35, दोडामार्ग-36, कणकवली-100, कुडाळ-66, मालवण-30, सावंतवाडी-56, वैभववाडी-2, वेंगुर्ले-64, जिल्ह्याबाहेरील-0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-8, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-2, कणकवली तालुक्यातील एकूण-29, कुडाळ तालुक्यातील एकूण-25, मालवण तालुक्यातील एकूण-14, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-31, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-0, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
टेस्ट रिपोर्ट्स आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले नमुने आजचे-65, एकूण -20,186, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3573, ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे- 75, एकूण -14,444, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1521
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-6, ऑक्सिजनवर असणारे-5, व्हेंटिलेटरवर असणारे-1, आजचे कोरोना मुक्त-42
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*💥……… प्रवेश सुरु ……… 💥*
_🌈तंत्र शिक्षण क्षेत्रात करियर करण्याची संधी.._
*🔥डिप्लोमा इन इलेक्ट्रिशीयन🔥*
_💫कालावधी – १ वर्ष_
_💫शैक्षणिक पात्रता – किमान १० उत्तीर्ण_
*🤷🏻♂️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*इन्स्पायर एज्यूकेशन, सावंतवाडी (7466A)*
*_📱संपर्क : 9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_