छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे काम सुरु करा; अन्यथा आत्मक्लेष उपोषण; पत्रकार सतीश कदम यांचा इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.०३: येथील नगरपरिषदेने प्रस्तावित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम गेले अनेक दिवस बंद आहे. सदर काम त्वरीत सुरु करावे अन्यथा २६ जानेवारी रोजी आत्मक्लेष उपोषण करावे लागेल. असा इशारा वरीष्ठ पत्रकार व हेल्प फौंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम यांनी दिला आहे.
याबाबत दिनांक १ जानेवारी रोजी श्री. सतीश कदम यांनी मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन दिले आहे. माजी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी या पुतळयासाठी पुढाकार घेतला होता. नगरपरिषदेने यासाठी निधीची तरतुदही केली आहे. पत्रकार सतीश कदम शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी काही नगरसेवकांसह सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासनाला काही तांत्रिक मंजुरीसाठी तत्कालीन पालकमंत्री यांचेशी समन्वय साधून सहकार्य केलेले आहे. त्यावेळी ही उपोषणाच्या इशाऱ्यानंतर काम सुरू झाले परंतु कामाच्या दर्जाबाबत मराठा संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर काम थांबविण्यात आले व आठ दिवसात त्याबाबतचा रिपोर्ट करुन दर्जा व गुणवत्ता राखत पुन्हा काम सुरू करू असे आश्वासन देण्यात आले. परंतू तेव्हापासून पूर्णतः काम ठप्प आहे. सदरचे काम कोणत्याही परिस्थितीत त्वरीत सुरु करावे. छत्रपती शिवाजी महाराज ही जाज्वल्य अस्मिता त्यांच्या प्रेरणादायी पुतळ्याच्या कामात दिरंगाई चालणार नाही. अन्यथा नगरपरिषदेसमोर आत्मक्लेश उपोषणाशिवाय पर्याय नाही असे श्री. कदम यांनी निवेदनात म्हटले आहे.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_