राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर राजकारणात सक्रीय..

▪️राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त साखर वाटून आनंद साजरा..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१२: गेले काही दिवस राजकारणापासून अलिप्त असलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते बबन साळगावकर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकारणात “अॅक्टिव्ह” झाले आहेत. आज त्यांनी श्री. पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील शिवाजी चौक परिसरात साखर वाटली. अन्न क्रांतीचे जनक असलेल्या श्री. पवार यांना उदंड आयुष्य लाभो, अशी ईश्वराकडे प्रार्थना केली. श्री. साळगावकर गेले काही दिवस राजकारणात तेवढेसे सक्रीय नव्हते, विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर नगराध्यक्षपदाची निवडणूक या दोन ठिकाणी त्यांना अपयश आल्यामुळे ते काहीसे राजकारणापासून दूर होते. मात्र, आज श्री. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ते पुन्हा एकदा सक्रिय झालेले पाहायला मिळाले. त्यांच्यासमवेत त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आनंद साजरा केला.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!