राजकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

इंग्लिश मधून ५०० पर्यंत पाढे पाठ असलेल्या कु. विजय तुळसकर याचा राष्ट्रवादी युवती काँग्रेस तर्फे सत्कार..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१४: राष्ट्रवादी युवती काँग्रेस, सिंधुदुर्ग यांचे तर्फे बालदिनाचे औचित्य साधून इयत्ता तिसरीतील आठ वर्षीय कु. विजय दिनेश तुळसकर या मुलाचे ५०० पर्यंत इंग्लिश मधून पाढे पाठ आहेत. त्याबद्दल व त्याच्या तल्लख बुध्दीची दाद देण्याच्या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग युवती संघटनेने शाल, श्रीफळ तसेच शालेय उपयोगी भेट वस्तू देऊन त्याचा सत्कार केला. तसेच त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गच्या युवती जिल्हाध्यक्ष मीता परब, कार्याध्यक्ष संपदा तुळसकर, मयुरी परब, ऋचा तुळसकर, सानिया तुळसकर आदी युवती उपस्थित होत्या. तसेच त्याचे आई वडील व बहिणी उपस्थित होते.

कु. विजय तुळसकर या इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाचे ५०० पर्यंत इंग्लिश मधून पाढे पाठ असून तो उत्तम हार्मोनियम वादक देखील आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!