बांदा-संकेश्वर मार्ग सावंतवाडीतूनच व्हावा; राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही
▪️तसे न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांचा इशारा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.३१: बांदा-संकेश्वर मार्ग हा सावंतवाडी शहरातूनच व्हावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आग्रही आहे. सिंधुदुर्ग, कर्नाटक व कोल्हापूरला जोडला जाणारा हा रस्ता शहरात विकासाच्या दृष्टीन महत्वपूर्ण ठरणार आहे. मागील झाराप-पत्रादेवी महामार्ग शहराबाहेरून गेल्याने शहर एका बाजूस पडले. तर शहरातील व्यापारावर देखील त्याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे बांदा-संकेश्वर मार्ग हा सावंतवाडी शहरातूनच झाला पाहिजे. अन्यथा आंदोलन करणार असल्यचा इशारा राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिलाय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

