आपत्कालीनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कारिवडे बोर्डी पूल पेडवे येथील गवंडी कामगाराची आत्महत्या..

▪️आत्महत्येचे कारण अस्पष्ट; सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१२: तालुक्यातील कारिवडे बोर्डी पूल पेडवे येथील गवंडी कामगार निखिल शामराव मुदगलकर (वय २१) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. मात्र, याबाबतची माहिती पोलीस पाटील प्रदीप केळुसकर यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की मयत निखिल मुदगलकर गवंडी काम करत होता. काम नसल्यामुळे तो घरीच होता. फक्त जेवणानिमित्त तो कुटुंबीयांच्या संपर्कात यायचा. अन्यथा तो आपल्या खोलीतच असायचा. नेहमीप्रमाणे कुटुंबीयांनी त्याला जेवणासाठी बोलावले असता त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा जबरदस्तीने उघडल्यावर त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याने आत्महत्या का केली याबाबतचे कारण समजू शकले नाही. मात्र, त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलीस पाटील प्रदीप केळुसकर यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!