युवा प्रगतशील शेतकरी लखन आडेलकर यांच्या पाठपुराव्याला यश..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी,दि.१८: माडखोल येथील शेतकरी व ग्रामस्थ यांचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना ८ नोव्हेंबर २०२० रोजी माडखोल धरणाचे पाणी माडखोल गावात सोडण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. याचा पाठपुरवठा राष्ट्रवादीचे पदाधिकारी उदय भोसले यांच्याकडून करण्यात आला. त्यानुसार कार्यकारी अभियंता कडून त्यांना पत्र देण्यात आले की, येत्या डिसेंबर पूर्वी माडखोल धरणातील पाणी शेतकऱ्यांसाठी सोडण्यात येईल. तसेच धरणाचे अर्धवट राहिलेले काम  लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिलेल्या आहेत. तसेच पाणी वापर संस्थेची निवडणूक मार्च पूर्वी लावण्यात येईल असे म्हटले आहे. अशी माहिती युवा शेतकरी लखन आडेलकर यांनी कोकण लाईव्हशी बोलताना दिली.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!