सावंतवाडीत ट्रक ड्रायव्हरवर पैशासाठी चाकू हल्ला; डॉ. स्वार हॉस्पिटल समोरील खळबळजनक घटना
▪️रक्तबंबाळ ट्रक ड्रायव्हरला कुटिर रुग्णालयात हलविले; सावंतवाडी पोलिसांचा तपास सुरू
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.१२: कोल्हापूर येथील मार्बल फरशी घेऊन सावंतवाडीत आलेल्या एका ट्रक ड्रायव्हरवर पैशासाठी चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. सदरचा ड्रायव्हर जिमखाना मैदान समोरील डॉ. स्वार यांच्या हॉस्पिटल समोर ट्रक मध्ये पडलेला होता. लोकांना संशय आल्याने ट्रकचा दरवाजा उघडून पाहिले असता रक्तबंबाळ स्थितीत सदर ड्रायव्हर आढळून आला. सावंतवाडी पोलिसांना याची खबर देऊन तात्काळ त्याला सावंतवाडी कुटिर रुग्णालयात हलविले. त्याने आपल्याकडे रात्री तीन वाजता काही लोकांनी गाडी थांबून पैशाची व मोबाईलची मागणी केली. ते न दिल्यामुळे आपल्यावर चाकूने वार केल्याचे सांगितले. याबाबत सावंतवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

