कलबिंस्त येथील बेपत्ता महादेव गवस यांचा मृतदेह सांगेली परिसरात आढळला..
▪️सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी,दि.१९: कलबिंस्त राऊळवाडी येथील महादेव दत्ताराम गवस (वय ४६) हे सांगेली-सावरवाड परिसरात शेत जमिनीत मृतावस्थेत आढळून आले आहेत. १३ डिसेंबरला ते घरातून बाहेर पडले होते. गेले काही दिवस ते बेपत्ता होते. दरम्यान काल रात्री उशिरा तेथील ग्रामस्थ रामचंद्र कुडतरकर यांना त्यांचा मृतदेह आढळून आला.
याबाबतची खबर मुलगा प्रथमेश गवस याने पोलिसात दिली आहे.त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आज सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

