चिरफाड सोशल मीडियावर नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर बदनामीकारक मजकूर; सुनील पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सावंतवाडी
🎴सावंतवाडी,दि.२३: चिरफाड या सोशल मीडियावर नगराध्यक्ष संजू परब यांच्या बदनामीकारक मजकूर प्रकरणी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांच्यावर सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी सावंतवाडी पोलिसात केली.
श्री. परब यांनी आपल्या तक्रारीत हिंदू देव-देवतांची विटंबना केली अशा प्रकारची बातमी चिरफाड या सोशल मीडियावर सुनील पेडणेकर यांनी प्रसिद्ध केली होती. ती केतन आजगावकर यांनी संजू परब यांच्या मोबाईलवर फॉरवर्ड केल्यावर त्यांना समजले. सदर पोस्ट मधील हिंदू मुस्लीम समाजात शत्रुत्वाची द्वेषाची, भावना, दुष्टावा निर्माण होण्याची शक्यता असल्याने व त्या पोस्टमुळे माझी बदनामी झाल्याने सुनील पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री. संजू परब यांनी केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
रवी जाधव यांच्या स्टॉलमध्ये हिंदू देवतांचे साहित्य फोटो हे सर्व कचरा गाडीतून भरून नेले त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावण्याचा गंभीर प्रकार घडला व रवी जाधव हे दलित समाजाचे असल्याने त्यांचा स्टाॅल हटविण्यात आला. यामागे नासीर शेख, नगरसेवक शेख यांच्या तालावर नाचून नगराध्यक्ष संजू परब यांनी ही कारवाई केली असा आरोप सदरच्या पोस्टमध्ये करण्यात आला होता.
हा हिंदू-मुस्लीम असा संघर्ष होण्याची व भावना भडकवण्याचा प्रकार घडला आहे व आपली त्यामुळे नाहक बदनामी झाली आहे. त्यामुळे सुनील पेडणेकर यांच्या कारवाईसाठी लेखी अर्ज नगराध्यक्ष यांनी काल सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल केला होता. आज याबाबत संजू परब यांचे म्हणणे घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
