विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्याची सरपंच लखु खरवत यांना कोयत्याने मारण्याची धमकी..
▪️त्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास येत्या सोमवार पासुन आंदोलन; सरपंच लखु खरवत
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि.११: साटेली-भेडशीतील ग्रामस्थांनी विद्युत महावितरण संदर्भात अनेक समस्या सरपंच लखु खरवत यांच्या समोर मांडल्या. याचा जाब सरपंच श्री. खरवत यांनी विद्युत महावितरणला विचारला. दरम्यान विद्युत महावितरणच्या एका अधिकाऱ्याने उद्धटपणे उत्तरे तसेच कोयत्याने मारण्याची धमकी सरपंच श्री. खरवत यांना दिली.
या संदर्भात अन्याय सहन केला जाणार नाही. त्या अधिकाऱ्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अशा कामचुकार व उद्धट उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा व त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा अशी मागणी सरपंच श्री. खरवत यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.
जर त्या अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास येत्या सोमवार पासुन विद्युत महावितरण कार्यालय साटेली-भेडशी येथे आंदोलन करणार असल्याचे सरपंच श्री. खरवत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद धर्णे, महेश धर्णे आदी उपस्थित होते.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

