आपत्कालीनकणकवलीमुंबईशासकीयसिंधुदुर्ग

मुंबई पोलिस कंट्रोल ऑपरेटर संजय सकपाळ यांचे निधन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई,दि.१२: सन १९९६ पोलिस भरती बॅच मधील पोलिस खात्यातील कंट्रोल ऑपरेटर संजय वसंत सकपाळ (वय ४३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर केईएम हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

पोलीस कंट्रोल ऑपरेटर संजय सकपाळ यांचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील कासार्डे देऊळकरवाडी येथे असुन नोकरी निमित्त ते मुंबई मध्ये नायगाव दादर जुनी बीडीडी चाळ येथे वास्तव्यास होते. त्यांनी स्व. आर.आर. पाटील, मंत्री अशोक चव्हाण, वर्षा बंगला येथे सेवा बजावली होती. त्यांचे आजोबा देखील पोलिस खात्यात होते. शिवाय वडीलही पोलिस खात्यात पीएसआय होते. दरम्यान त्यांच्या तिन्ही पिढ्या महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये होत्या. असे सकपाळ कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

मृत्यूनंतर पोलीस कंट्रोल ऑपरेटर संजय सकपाळ यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ, दोन विवाहित बहिणी, भाचे, काका-काकी, मामा-मामी, मावशी, आजी असा मोठा परिवार आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!