सावंतवाडीत सत्ताधारी व विरोधकांकडून फक्त टिका टिपणी; मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर

▪️जिल्हा शल्यचिकित्सक यांची बदली करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव फसल्याचा उपरकर यांचा टोला

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.११: सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक यांची बदली करण्याचा सत्ताधारी आमदार, खासदार यांचा डाव फसला आहे. असा टोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत लगावला आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांची बदली करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न करा. असा सल्लाही ह्यावेळी उपरकर यांनी दिला आहे.

सावंतवाडीत सत्ताधारी आणि विरोधक ह्यांच्याकडून फक्त टिका टिपणी सुरु असल्याचे दिसून येत आहे. मात्र, विकासात्मक काहीच दिसत नाही. मग जनतेने काय करावे असा सवालही केला आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!