निवडणुकीच्या तोंडावर मल्टी स्पेशालिटी हॉपिस्टलची दिशाभूल; माजी आ. परशुराम उपरकर

▪️सावंतवाडीचे आमदार जनतेची फसवणूक करत असल्याचा उपरकर यांचा आरोप..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.११: तालुक्याचे आमदार निवडणुकीच्या तोंडावर मल्टी स्पेशालिटी हॉपिस्टल होणार असे सांगत भूमिपूजन करून लोकांची दिशाभूल करत एक प्रकारची सावंतवाडी तालुक्यातील जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याचे सोडून सत्ताधारी जिल्हा शल्य चिकित्सकांची बदली करण्यासाठी प्रयत्न करत होते. सत्ताधाऱ्यांना शासनाच्या अधिसूचनाची माहिती नसल्यानेच ते निष्फळ ठरले असून जिल्हा शल्य चिकीत्सकांची बदली रद्द करून सत्ताधाऱ्यांना तोंडावर पाडले आहे. जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याची गरज असताना असे प्रयत्न न करता विकासाकडे लक्ष द्यावा असा सल्ला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

सावंतवाडी शहरातील नगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज चालेला वाद थांबवून दोघांनी एकत्र येऊन यावर सुवर्णमध्य काढावा असा सल्ला देखील उपरकर यांनी दिला आहे.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!