आणखीकणकवलीसामाजिकसिंधुदुर्ग

वागदे येथील विश्रांती हॉटेलला पंचवीस वर्षे पूर्ण..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कणकवली,दि.११: तालुक्यातील वागदे येथील प्रतिथयश हॉटेल व्यावसायिक चंदन काणेकर यांच्या हॉटेल विश्रांतीला दि. ९ डिसेंबर २०२० रोजी २५ वर्षे पूर्ण झाली याबद्दल हॉटेल विश्रांतीतर्फे रोप्य महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. चंदन काणेकर यांच्या हॉटेल विश्रांतीने अनेक खवय्यांची आवड निवड जोपासली आहे. यांच्या हॉटेलला अनेक पर्यटक नेहमी भेट देत असतात. हॉटेल विश्रांतीच्या रौप्य महोत्सवानिमित्त कसाल बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रण व कणकवली बांधकरवाडी  येथील सामाजिक कार्यकर्ते महेश तावडे यांनी हॉटेल विश्रांतीला भेट देऊन चंदन काणेकर यांना शुभेच्छा दिल्या.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!