कोकण रेल्वे मार्गावर ४ डिसेंबर पासून दोन सुपरफास्ट गाड्या धावणार; पश्चिम रेल्वे प्रशासनाचा निर्णय
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर
🎴रत्नागिरी,दि.०२: कोकण मार्गावर पश्चिम रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव, जबलपूर-कोईमतूर या २ सुपरफास्ट साप्ताहिक गाड्या ४ डिसेंबरपासून चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नागपूर-मडगाव सुपरफास्ट साप्ताहिक एक्स्प्रेस ४ डिसेंबर पासून १ जानेवारीपर्यंत धावणार आहे. दर शुक्रवारी ही गाडी नागपूर येथून सायं ४ वा. सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.४० वा. मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात दर शनिवारी सायं ७.४० वा. मडगाव येथून सुटून दुसर्या दिवशी ८.३० वा. नागपूरला पोहचेल. २२ डब्यांच्या या गाडीला कोकण रेल्वे मार्गावर पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ सावंतवाडी रोड मार्गावर थांबे आहेत. गाडीचे आरक्षण ९ डिसेंबरपासून खुले होईल. जबलपूर-कोईमतूर स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत धावणार आहे. दर शनिवारी जबलपूर येथून सकाळी ११ वा. सुटेल परतीच्या
प्रवासात दर सोमवारी कोईमतूर येथून सायं ६ वाजता सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वा. जबलपूरला पोहचेल. १७ डब्यांची ही गाडी कोकण मार्गावर पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आदी स्थानकांवर थांबेल.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

