सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग येथे उद्या युवासेनेच्या महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.२८: युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार दोडामार्ग शहर शिवसेना शाखा सकाळी ठिक १०:३० वा., सावंतवाडी तालुका आमदार केसरकर कार्यालयात दुपारी ठिक १२:३९ वा., वेंगुर्ले शहर शिवसेना शाखा सायं. ठिक ४:३० वा. युवासेनेच्या महत्वाच्या बैठका रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम तसेच युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर यांच्या उपस्थितित होणार आहेत. तरी कृपया युवासेना उपतालुकाधिकारी, विभाग अधिकारी, उपविभाग अधिकारी शाखाधिकारी, उपशाखाअधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन युवासेना जिल्हा अधिकारी मंदार शिरसाट तसेच युवासेना उपजिल्हाअधिकारी सागर सोमकांत नाणोसकर यांनी केले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

