सावंतवाडीत शिवसेनेच्या वतीने कोरोना योद्ध्यांना दिवाळी साहित्य वाटप..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.१३: कोरोना काळात एका योध्यासारखे काम केलेल्या सावंतवाडी तालुक्यातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग व काहीशी दुर्लक्षित राहिलेली महावितरण मध्ये सेवा करणारे कर्मचारी यांना युवासेना विस्तारक अमित पेडणेकर यांच्या माध्यमातून युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आणि युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांच्या मार्गदर्शनातून युवासेना सावंतवाडी तालुका अधिकारी योगेश नाईक आणि युवासेना सावंतवाडी तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेनेचे विनायक सावंत उपतालुका अधिकारी सावंतवाडी, उपविभाग अधिकारी देवेंद्र सावंत, विभाग अधिकारी सदा राणे, आदित्य आरेकर, विभाग अधिकारी समीर नाईक यांनी दिवाळी सणाचे औचित्य साधून सुघंदी उटणी देऊन दिवाळी सणाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या तर यावेळी सावंतवाडी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नाथा नारोजी, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, कोलगाव जिल्हापरिषद सदस्य मायकल डिसोझा, मळेवाड जिल्हापरिषद सदस्य राजन मुळीक तसेच तालुक्यातील तमाम शिवसेना, युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

