राज्य माथाडी कामगार संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी प्रशांत कोठावळे यांची नियुक्ती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.३०: राज्य माथाडी कामगार संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी सावंतवाडी येथील प्रशांत कोठावळे यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे राज्य अध्यक्ष निलेश उर्फ आप्पा पराडकर यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी हिंदभारतीय जनरल कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस घनःशाम नाईक, माथाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेटये, रिमेश चव्हाण, योगेश दळवी, राजू राठोड, बाळा दळवी, अपर्णा कोठावळे आदि उपस्थित होते.
शिवसेनेच्या ध्येयधोरणाशी बांधील राहून शिवसेना संघटना वाढीबरोबरच इथल्या भूमीपूत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी माथाडी कामगारांचे प्रश्न हाताळले जातील, असे हयावेळी प्रशांत कोठावळे यांनी सांगीतले,
ह्या संघटनेचे सल्लागार खासदार विनायक राऊत व खासदार राहूल शेवाळे आहेत.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

