आणखीकुडाळसामाजिकसिंधुदुर्ग

संविता आश्रमासाठी युवासिंधु फाऊंडेशनने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴 कुडाळ,दि.२८: तालुक्यातील संविता आश्रम अणाव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला होता, हे आपणा सर्वांना माहीत आहेच; पण त्यावेळी आश्रम मधिल सर्व कपडे जाळून टाकले. कारण कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ते आवश्यक होते. पण अश्यावेळी एक नवीन प्रश्न निर्माण झाला होता कि, कपड्यांची कमतरता निर्माण झाली होती आणि थंडिचे दिवस चालु होणार अश्या परिस्थितीत युवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून आश्रमातील लोकांना जुन्या कपड्यांची त्यात पॅन्ट, लुंगी, शर्ट, साड्या ड्रेस आणि स्वेटर, चादर, बेडशीट अशा जुन्या कपड्यांसाठी एक आवाहन केले होते. त्या आवाहनाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ते सर्व सामान आणि खाद्य संविता आश्रमला सर्वांच्या वतीने पोच करण्यात आले. त्या बद्दल सर्व दात्यांचे आमच्या युवासिंधु फाऊंडेशन परिवाराकडुन मनापासून आभार असेच सहकार्य आपणा सर्वांकडून मिळावे हिच प्रेमळ विनंती.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!