हिंद भारतीय जनरल कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस पदी अमित वेंगुर्लेकर यांची निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.११: हिंद भारतीय जनरल कामगार सेना सिंधुदुर्ग जिल्हा चिटणीस पदी अमित वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली. हिंद भारतीय जनरल कामगार सेना अध्यक्ष आप्पा पराडकर यांच्या हस्ते अमित वेंगुर्लेकर या़ंना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रशांत कोठावळे, राजू शेट्ये आदी उपस्थित होते.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

