शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखालील वाहतूक शाखेची कारवाई तिसऱ्या दिवशीही समाधानकारक..

▪️तिसऱ्या दिवशी ५७ वाहनचालकांवर १५ हजार ४०० रूपयांची दंडात्मक कारवाई..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२२: शहरात सुसाट वेगाने वाहने हाकणाऱ्या व धुमस्टाईलमुळे पादचारी व नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारीमुळे पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी जिल्हा पोलीस वाहतूक शाखेच्या पथकामार्फत सुरु असलेली कारवाई सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होती.

या कारवाईचे नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे. तिसऱ्या दिवशी ५७ वाहनचालकांवर १५ हजार ४०० रूपयांची दंडात्मक कारवाई केली. सुसाट वेगाने वाहन चालविणे, चारचाकी वाहनाच्या काळ्या रंगाच्या फिल्म वापरणे, वाहनांची कागदपत्रे सोबत न ठेवणे असे विविध वाहतुक नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश श्री. दाभाडे यांनी दिले.

त्यानंतर तीन दिवस कारवाई मोहीमेमुळे शहरात सुसाट वेगाने वाहने हाकणाऱ्यांना लगाम बसला आहे. ही कारवाई जिल्हा वाहतुक शाखेचे वाहतुक पोलीस हवालदार मंच्छिद्रनाथ बांदेकर, विलास भोगले, अमिता सावंत, अमोल धुरी आणि प्रशांत धुमाळे यांनी केली.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!