वैभववाडीचे शहिद सुपुत्र कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे झाल्या लेफ्टनंट..
▪️चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) नऊ महिन्यांचे प्रशिक्षण केले पूर्ण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि.२२: दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे या लेफ्टनंट झाल्या आहेत. देशसेवा करताना पतीला आलेले वीरमरण व या प्रसंगानंतर कनिकाने लष्करात दाखल होण्याचा घेतलेला निर्णय तसेच त्यानंतर पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण या तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. चेन्नईच्या अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करत कनिका या लेफ्टनंट झाल्या आहेत.
मेजर कौस्तुभ राणे तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र सन २०१८ मध्ये काश्मीरच्या गुरेझ भागात दहशतवाद्यांशी लढताना ते हुतात्मा झाले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा दोन वर्षाचा होता. तर पत्नी कनिका या मुंबईत एका कंपनीत नोकरी करत होत्या. पती कौस्तुभला वीरमरण आल्यानंतर लष्करात दाखल होण्याचा निर्णय हा कनिकाने स्वतःहून घेतला. त्यानुसार परीक्षा व मुलाखतीत त्या कायम अग्रेसर राहिल्या. मागील वर्षी त्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली. हे प्रशिक्षण पूर्ण करीत त्या आता लष्करात अधिकारी झाल्या आहेत.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

