सिंधुदुर्गात आज 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 150; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.17: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 799 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 150 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 13 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 17/11/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-13, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-150, उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6, आज अखेर बरे झालेले रुग्ण-4,799, आज अखेर मृत झालेले रुग्ण-135, आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-5,090, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-8
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-339, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-264, कणकवली तालुक्यातील एकूण-1586, कुडाळ तालुक्यातील एकूण-1153, मालवण तालुक्यातील एकूण-436, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-685, वैभववाडी तालुक्यातील एकूण-143, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-471, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-08, दोडामार्ग-11, कणकवली-21, कुडाळ-27, मालवण-23, सावंतवाडी-35, वैभववाडी-7, वेंगुर्ला-18, जिल्ह्याबाहेरील-0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-8, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-3, कणकवली तालुक्यातील एकूण-33, कुडाळ तालुक्यातील एकूण-26, मालवण तालुक्यातील एकूण-15, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-32, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-1, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-1, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
टेस्ट रिपोर्ट्स
आर.टी.पी.सी.आर टेस्ट तपासलेले नमुने आजचे-72, एकूण-20,906, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3637
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे-134, एकूण-15,515, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1572
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-8, ऑक्सिजनवर असणारे-4, व्हेंटिलेटरवर असणारे-4, आजचे कोरोना मुक्त – 4
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील 64 वर्षीय महिलेचा आज कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. या महिलेस मधुमेहाचा त्रास होता. तसेच कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील 70 वर्षीय महिलेचाही आज कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. सदर महिलेस उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
नव्याने नोंद झालेला कुडाळ तालुक्यातील रुग्णाचा मृत्यू हा या आगोदर झालेला असून सद्या पोर्टलला नोंद केलेला असल्याने एकूण मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्य परिवहन विभागातील कर्मचारी तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची कोविड-19 तपासणी जिल्हा व तालुका स्तरावर सुरू करण्यात आली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी सांगितले आहे.
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*💥धमाका ऑफर.. धमाका ऑफर.. धमाका ऑफर..💥*
_🔥राऊत आणि कंपनी, रोवस्त्र, राऊत क्लाँथ सेंटर दिवाळी साठी कपड्यावर घेऊन आले आहे! खास धमाका ऑफर……!💥_
*💥😍 दिवाळी धमाका ऑफर 😍💥*
*🔥राऊत क्लाँथ सेंटर*
_ड्रेस मटेरिअल, टाँप, जिन्स_
फक्त ₹ १९९ पासून ड्रेस मटेरियल उपलब्ध..
*🔥रोवस्त्र*
_टि-शर्ट, शर्ट, जिन्स, जाँगर्स आणि हुडीस_
५० टक्के आँफ..💰
*🔥राऊत आणि कंपनी*
_साडी, सुटींग, शर्टींग_
₹ ९९ पासून साड्या उपलब्ध;
२० टक्के पर्यत सुट..💰
🏃🏻♂️चला तर वेळ का घालवता? आज भेट द्या! आणि लाभ घ्या! दिवाळीच्या धमाका ऑफर्स चा..🏃🏻♀️
*🔮 आमचा पत्ता 🤷🏻♂️*
*_🏬 भाट बिल्डींग, सावंतवाडी_*
*_📱संपर्क : 9156992364_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

