कोल्हापूरराजकीयशासकीयसामाजिक

शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांचे मंत्री उदय सामंत यांच्याकडून सांत्वन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : कोल्हापूर

🎴कोल्हापूर,दि.१७: जिल्ह्यात आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या कुटुंबियांची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेवून सांत्वन केले व दिलासा दिला.

श्री. सामंत म्हणाले, जोंधळे कुटुंबियांसह संपूर्ण गाव शोकसागरात बुडालेले आहे. बहिरेवाडी सारख्या छोट्याशा गावातील ऋषीकेशसारखा एक उदयोन्मुख राष्ट्रीय खेळाडू व जवानाला भारतमातेचे संरक्षण करताना वीरगती प्राप्त झाली. ऐन दिवाळीत एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे जोंधळे कुटुंबीयांवर आकाश कोसळले असून त्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.

श्री. सामंत म्हणाले, ऋषीकेशची बहीण कल्याणी हीने शिवजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतल्यास तीला शहीद स्फुर्ती केंद्रामार्फत मोफत सर्व सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. रोशन बी समंजी कृषी महाविद्यालयामार्फत शहीद जवान ऋषीकेकशची बहीण कल्याणी हीच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे तसेच भविष्यात तीला याच संस्थेमध्ये नोकरी ही दिली जाईल, असे पत्र मंत्री महोदयांनी सुपूर्त केले.

यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, शिवाजी विद्यापीठोच उप कुलसचिव  विलास नांदिवडेकर, विजय देवणे, मुरलीधर जाधव, गडहिंग्लजचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, रोशन बी समंजी कृषी महाविद्यालयचे अध्यक्ष रिआजभाई समंजी,  बहिरेवाडीचे सरपंच अनिल चव्हाण, उप सरपंच सुरेश खोत यांच्यासह नातेवाई व गावकरी उपस्थित होते.

*_🪔आता दिवाळीच्या मुहूर्तावर🎊फक्त १ रुपया द्या! आणि नवीन फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन घेऊन जा! तिही बजाज फायनान्सच्या 0% व्याज दरासह!💰_*

*🔥बिजली इलेक्ट्रॉनिक्स सावंतवाडी🔥*

*_🤷🏻‍♂️घेऊन आले आहेत!दिवाळी निमित्त कोणत्याही खरेदीवर आकर्षक भेटवस्तू अगदी मोफत!🎁_*

*💥🔥आमचा दिवाळी धमाका🔥💥*
💫एलईडी टीव्हीच्या खरेदीवर 4.1 होम थिएटर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद टीव्हीवर 5000/- ते 10,000/- पर्यंत सूट..
💫फ्रीजच्या खरेदिवर कुलर किंवा मिक्सर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद फ्रिजवर 5000/- ते 7000/- पर्यंत सूट..
💫एसीच्या खरेदीवर 30% सूट..
💫बजाज फायनान्स कडून सुलभ हप्त्याची कर्ज सुविधा तिसुद्धा 0% व्याज दरात..

_*🌈टीप:* (अटी-शर्ती लागू, ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मर्यादीत)_

*🏬आमचा पत्ता:*
लतालॉज कॉर्नर, मुख्य बाजारपेठ-मेन रोड, हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी.
*_📱9422055122_*
*_📱8983805122_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!